Marathi Trends
-
Vicky Kaushal Releases Love Song From The ‘Hirkani’& expressed his appreciation for it
The audience recently got to see a glimpse of ‘Hirkani’ through its teaser which made the audience excited to watch…
Read More » -
नवरात्रीच्या फोटोशूटच्या तयारीसाठी तेजस्विनी पंडितला लागले 27 तास
तेजस्विनी पंडितचे नवरात्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजतायत. हे फोटो पाहिल्यावर फोटो काढायच्या अगोदरची प्रचंड मेहनत लक्षात येतेय. नवरात्रीच्या…
Read More » -
नवरी मिळे नवऱ्याला’, ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर
यंदा पावसाळा महाराष्ट्रावर पुरता बरसला असला, तरी मराठवाडा मात्र तहानलेला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यात उद्भवली आहे एक नवी समस्या आणि ही समस्या आहे एका आईची. लग्नाचं वय पार केलेल्या या आईच्या ४ मुलांसाठी काही केल्या मुलगी मिळत नाहीये. सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या नवरी मिळे नवऱ्याला या नव्या मालिकेतून ही समस्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता तरी ठरलं पाहिजे, घर सुनांनी भरलं पाहिजे, एवढीच इच्छा असणाऱ्या या माउलीला मराठवाड्यातली परिस्थिती काही साथ देत नाही. एकीकडे नंदी बैलानं डोलावलेली नकारार्थी मान तर दुसरीकडे विवाह संस्थेकडून आलेला नकार, हे सगळं पचवून या वर्षी आपल्या मुलांची लग्नं करणारच, असा निश्चय तिनं केला आहे. सामाजिक समस्या विनोदी शैलीनं मांडण्यात हातखंडा असणारे दिग्दर्शक समीर पाटील या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. समीर पाटील यांनी मांडलेली या आईची व्यथा पाहताना धमाल येणार, हे नक्की. तेव्हा सूनबाई येती घरा, तोची दिवाळीदसरा अशी अवस्था झालेल्या या आईची सासूबाई होण्याची इच्छा कधीआणि कशी? पूर्ण होणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर.
Read More » -
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मध्ये येत्या २२ नोव्हेंबरला सई ताम्हणकर उचलतेय एक धाडसी पाऊल
आपल्या सर्वांच्या आयुष्यात ‘नाती’ या शब्दाला खूप वजन आहे आणि त्याहून जास्त वजनदार आहे ते म्हणजे नाती सांभाळण्याची जबाबदारी. पण नाती…
Read More » -
Khichik Marathi Movie Review
Khichik Movie Review : Director – Pritam SK Patil Star cast – Anil Dhakate,Yash Khond,Siddharth Jadhav,Prathamesh Parab,Sudesh Beri Writer –…
Read More » -
‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर बॉलिवूड सिनेमा ‘मलंग’ मध्ये दिसणार अमृता खानविलकर
अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडीयावर सुपर ऍक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री कोण असं जरी विचारलं तरी क्षणात अनेकांचं अचूक उत्तर असेल ‘अमृता खानविलकर’. मराठी इंडस्ट्रीमध्ये अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्ये देखील होत असते. अमृताने साकारलेल्या प्रत्येक भूमिका आणि तिचे डायलॉग्स तिच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ असतात. आणि आता यामध्ये नव्याने भर पडणार आहे कारण अमृताचा नवीन सिनेमा लवकरच येतोय. विशेष म्हणजे ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर अमृताला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या सिनेमातील स्टार कास्ट आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अमृताची ‘मलंग’ झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील यात शंका नाही. मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केले आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती अमृताला वारंवार तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन मिळत राहिल्या आहेत आणि पुढेही मिळतील हे नक्की.
Read More » -
MX Player brings viewers two slice of life Marathi Originals – Pandu and Once A Year with #WeekendBingeOnMX
Pandal visits, yummy modaksand blessings that last a lifetime – after all the fun of the 10 days of Ganesh…
Read More » -
अभिनेत्री स्मिता तांबे स्वहस्ते ‘ट्रि-गणेशा’ बनवून साजरा करते इको फ्रेंडली गणेशोत्सव!
अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी सात दिवस गणेशोत्सव साजरा होतो. गणेशापाठोपाठच गौरींचेही आगमन होते. जेवढ्या मन लावून आपल्या प्रत्येक भूमिका स्मिता…
Read More » -
शिवानी सुर्वेचे महाराष्ट्रभरातले फॅन्स साजरा करतायत तिचा आज वाढदिवस
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील फायटर शेरनी शिवानीचा २८ ऑगस्टला वाढदिवस असतो. बर्थडेच्या दिवशी शिवानी बिग बॉसच्या घरात असली…
Read More » -
अभिनेता अंकुश चौधरीने शिवानी सुर्वेला दिल्या वाढदिवसाच्या ट्रिपल शुभेच्छा
बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातील स्ट्राँग कंटेस्टंट शिवानी सुर्वेचा 28 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वातली स्ट्राँग कंटेस्टंट…
Read More »