Marathi News
स्वप्नीलच्या आयुष्यात कृष्ण बनून आला ‘राघव’
महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार स्वप्नील जोशीला नुकताच पुत्ररत्न झाल्याचे कळले. २६ जानेवारीला लहानग्या कृष्णाचे नाव ‘राघव‘ ठेवण्यात आले. जोशींच्या नंदनवनात ‘राघव‘चे स्वागत अगदी थाटामाटात झाले. पहा सुपरस्टार बाबांच्या उबदार कुशीतला गोंडस ‘राघव‘चे फोटोज…