अवघ्या महाराष्ट्राला लागलेली माऊलीच्या दर्शनाची आस चारी बाजूला पहायला मिळते आहे. या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान या वारीत मिळणारा आनंद स्पष्ट करतं. माऊलीच्या दर्शनाला निघालेलं असंच एक जोडपं काही काळ बनेंच्या घरी विसावलं आणि जाता-जाता त्यांच्यात दिसलेला निस्वार्थ भाव आणि पंढरीची आस बने कुटुंबीयांनाही वारीत सहभागी होण्यासाठी उत्साहित करून गेली. या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणार समाधान अनुभवण्यासाठी आता बने कुटुंबीय ही वारीत सहभागी होणार आहे. या वारीत बने कुटुंबीयांना येणारे अनुभव आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्की पहा, १२ तारखेला रात्री १०.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.
बने परिवारही लुटणार वारीची मजा
अवघ्या महाराष्ट्राला लागलेली माऊलीच्या दर्शनाची आस चारी बाजूला पहायला मिळते आहे. या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान या वारीत मिळणारा आनंद स्पष्टकरतं. माऊलीच्या दर्शनाला निघालेलं असंच एक जोडपं काही काळ बनेंच्या घरी विसावलं आणि जाता-जाता त्यांच्यात दिसलेला निस्वार्थ भाव आणि पंढरीची आस बने कुटुंबीयांनाही वारीत सहभागीहोण्यासाठी उत्साहित करून गेली. या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणार समाधान अनुभवण्यासाठी आता बने कुटुंबीय ही वारीत सहभागी होणार आहे. या वारीत बने कुटुंबीयांना येणारे अनुभव आणित्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्की पहा, १२ तारखेला रात्री १०.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.