Marathi News
फॅशन शोमध्ये वन वे तिकीटच्या टीमनेही रॅम्प वॉक
फॅशन डिजाईनर मनाली जगताप हिने आयोजित केलेल्या चॅरिटी फॅशन शोमध्ये वन वे तिकीटच्या टीमनेही रॅम्प वॉक केला. रॅम्प वॉकवेळी सिनेमाचे निर्माते सुरेश पै आणि अभिनेत्री अमृता खानविलकर, सचित पाटील.